8.05.2009

खिन्डार

किति आणि काय लिहू
शब्द म्हनजे भान्डार
जेव्हा चाहुबाजूंनी संकट येते
शब्दांना पड़ते खिन्डार
_______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment