8.05.2009

मज वाटे

मज वाटे केव्हातरी
वटवृक्ष बनावे
उन्हाळा पावसाळा हिवाळा
तीन्ही ऋतु झेलावे
__________________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment