8.05.2009

चान्डाळ चौकड़ी

गावातलि चान्डाळ चौकड़ी
जेव्हा पारावर जमली
मीटिंग सोडुन मैफिलीची
चांगलिच पार्टी रंगली
________________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment