8.05.2009

काही क्षण

मनी वसे ते स्व्प्नी दिसे
हे जरी खरे असले
स्वपनानवर मात करुंण
काही क्षण सत्यात येऊन बसले
_________________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment