8.05.2009

शेतकरी

शेतकरी आहे मी
शेती करातो छान
म्हनूनच तर आहे
माझा देश महान
___________________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment