8.05.2009

चटका

उन्हाळ्याचा चटका लागुन
जेव्हा धरणी तप्त झाली
पावासचा शिडकावा होताच
मनापासून तृप्त झाली
________________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment