8.04.2009

काल आमच्यावर पावसाने

काल आमच्यावर पावसाने
रागाने वक्रदृष्टी सोडली
घरी जाताना पावसात
छत्रिचि काडीच मोडली

चार लोकांत इजजत निघाली
छर्त्रि झाली उलटी
खरच नाकी नऊ आले
करता करता सुलटी

______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment