8.04.2009

सागर म्हणाला नदीला

सागर म्हणाला नदीला
प्रेम करशील का माझ्यावर
नदी म्हणाली बस एवढच काय
पुरा जीव ओवाळीन तुझ्यावर

_____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment