माझ्या कविता व चारोळ्या
8.04.2009
धन्य झालो
धन्य झालो तुझी कविता ऐकूणी
प्रतिसाद दिलास माझ्या कवितेला
पण मनाचा गुंताच सुटत नाही
तुझ्या कवितेत मला भावलेला
______________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment