8.04.2009

अहम

अरे चांगला आहे तुझा अहम
तू तसा भूलणार नाहीस
जेव्हा स्वता त्यात पडशिल
खरच तू सावरणार पण नाहीस
_____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment