8.04.2009

नवी नाती

दुख कुणालाही होते
त्याला नसतात जाती पाती
खंत असते तेथेच
जोडली जातात नवी नाती
______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment