8.04.2009

ओल्या रुमालातही

ओल्या रुमालातही
दुख शोषले जाते
आसवे टिपण्यासाठी
तेवढे पण पुरेसे होते

______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment