8.04.2009

दिल्या घेतल्या वचनांची

दिल्या घेतल्या वचनांची
शपथ तिला आहे
चांगले काय वाईट काय तिनेच ठरवावे
बाकी सांगून काय मी राहे


_____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment