माझ्या कविता व चारोळ्या
8.10.2009
दुनियेची ही मैफिलच
तुला नेहमीच दिसेल गर्दी
आयुष्याच्या या रस्त्यावरी
दुनियेची ही मैफिलच म्हण ना
समाजाच्या या प्रेमळ नात्यावरी.........
_____________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment