8.10.2009

मन

मन हे नेहमी असाच असते
कधीही आणि कुठेही पळते
आणि जर का कुणी आले नाही
नुसत्याच आठवणीत अश्रू ढाळते.............
_____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment