8.04.2009

शब्दांची होतात गीते

आपण आपले म्हणतो
पण प्रेम कुठे आहे तिथे
अचानक वळणावर भेट होते
शब्दांची होतात गीते
______________
लक्ष्मण

No comments:

Post a Comment