8.10.2009

भास

इतकाही विचार करू नको की
उद्या तुलाच त्याचा त्रास होईल...
समोर माझ्या हाताची ओंजळ नसतानाही
नसून असल्याचा भास होईल.......... !!!!
______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment