1.11.2010

त्या ओठातले शब्द

तुझ्या त्या ओठातले शब्द
ओठातच का विरतात
पुन्हा पुन्हा माझ्या मनात
जसेच्या तसे का स्मरतात
___________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment