1.30.2010

तिच्या अश्रूंशी आहे गाठ

मनाच्या वेदना कमी करायला
अश्रूंना दिली मी वाट
अश्रुच नकळत बोलले माझ्याशी
आवर नाहीतर तिच्या अश्रूंशी आहे गाठ
___________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment