1.11.2010

पापणी माझी पुन्हा भिजली

हळूच स्वप्नात येऊन
ती कानात काही कुजबुजली
पुन्हा येणार नाही सांगताच
पापणी माझी पुन्हा भिजली
___________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment