1.11.2010

कितीतरी वेळा पाहतो

राब राब राबूनसूद्धा
काही स्वप्ने अपुरी राहतात
कितीतरी वेळा पाहतो मी
मातेचे डोळे अनेकदा पानावतात
___________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment