माझ्या कविता व चारोळ्या
1.30.2010
वेळ कधीच येणार नाही
तू मला सोडून जाशील
ही वेळ कधीच येणार नाही
आलीच जरी चुकुन जीवनात
पुढील जीवन मज पेलणार नाही
___________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment