1.11.2010

उसळे तलवार

उसळे तलवार म्यानातुन
स्फुरण चढते मनोमनी
शत्रूपक्षावर चाल होते
फितूर बातमी आणतात कानी
___________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment