1.30.2010

तू गेल्यावर पण मला

तू गेल्यावर पण मला
का तुझी आठवण यावी
जशी उसळत्या समुद्रात
तुफान लाट सळसळत जावी
___________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment