1.30.2010

ओघळत्या अश्रूंना

तुझ्या त्या ओघळत्या अश्रूंना
आत्ताच घाल मनातून आवर
नंतर उगीच तुला छळुन
होत नाही तुला त्यापासून सावर
___________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment