1.11.2010

इच्छा आणि आकांक्षा

ती नेहमीच पूर्ण करते
आपल्या इच्छा आणि आकांक्षा
पाठबळ देते प्रत्येक वेळेस
ठेवून तीसुद्धा महत्वाकांक्षा
___________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment