माझ्या कविता व चारोळ्या
1.30.2010
खोट्या मैत्रीचा पाईक
विसरतोय मी यासाठी की
विश्वासात कधी कधी मी फसतो
विनाकारण मैत्रीस पात्र होऊन
खोट्या मैत्रीचा पाईक होऊन बसतो
___________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment