1.30.2010

सगळे काही मातीमोल

सगळे काही मातीमोल असते
देह सुद्धा आपला सुटत नाही
आपणच असतो आपल्या जीवनाचे सोबती
जीव जडलेल्या नात्यांचे प्रेम घटत नाही
___________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment