1.30.2010

आता मला समजले

आता मला समजले नक्की
का असते नेहमी तुझ्याकडे फूल
कॉलेज च्या मधल्या तासातूनच
का देतोस आम्हास हुल
___________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment