1.11.2010

गालावर उमटलेल्या खुणा

गालावर उमटलेल्या खुणा
मन तृप्तिची जाणीव करतात
क्षणभर सुख मिळून
कायमच्या त्या आठवणी उरतात
___________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment