1.30.2010

तीच मैत्री आपुली

तीच मैत्री आपुली सदा
टिकवून तू ठेव
नाते एवढे एकच असे
सर्व नात्यात पुढे एकमेव
___________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment