1.30.2010

कळी न उमलताच

कळी न उमलताच
जेव्हा ती सुकते
छोटेसे जीवन जगायला
पुन्हा एकदा मुकते
___________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment