1.30.2010

जेव्हा वेळ येते तेव्हा

जेव्हा वेळ येते तेव्हा
काळही आपणास थांबत नाही
यमाचा दूत हजरच असतो
अंत आपला लांबत नाही
___________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment