1.30.2010

विश्वास आहे मला

विश्वास आहे मला
श्वास आहे तुझी मैत्री
खरच का ग टिकेल शेवटपर्यंत
बोलतेस जरी करून खात्री
___________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment