माझ्या कविता व चारोळ्या
1.30.2010
का छळतात तुला अश्रू
का छळतात तुला अश्रू
का भावनेशी खेळतात
मनात आलेले विचार पुन्हा
अश्रूंनाच येऊन का मिळतात
___________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment