1.30.2010

तेच होते खूप बरे

अनोळखी होतो आपण दोघे
तेच होते खूप बरे
तू नाहीस अखेरपर्यंत साथ देणार
हे वाटत होते खरे
___________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment