1.30.2010

कुनाकडेच कुनासाठी
सावरायला वेळ नसतो
म्हणून तर मी असा एकटा
माझ्याकडे पाहून हसतो
___________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment