1.11.2010

माझ्या त्या ममत्वाला

खिन्न डोळे हसरा चेहरा
नाही विसरू शकणार
माझ्या त्या ममत्वाला
कधीही नाही मुकनार
___________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment