1.30.2010

देवाचही नाव घेत नाही

जीवन एकदम गतिमान झालय
थांबायलाही वेळ नाही
हल्ली तर सकाळी सकाळी
देवाचही नाव घेत नाही
___________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment