1.11.2010

दूर आहे मी

आईचा मायेचा हात
जेव्हा मला आठवतो
दूर आहे मी तिच्यापासून
डोळ्यात अश्रू साठवितो
___________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment