1.11.2010

वंदन त्या मातेला

आयुष्य हे मोलाचे माझे
तिच्यामुळे मी पाहीले
वंदन त्या मातेला
माझ्यासाठी कितीतरी हाल सोसले
___________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment