माझ्या कविता व चारोळ्या
1.11.2010
फावल्या वेळात
क्षणांचा हा खेळ आपला
पाहण्यास ही वेळ नसतो
चांदण्या रात्री टिपुर चांदणे
फावल्या वेळात मोजत बसतो
___________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment