माझ्या कविता व चारोळ्या
8.10.2009
उत्साहित आत्मविश्वास
हरायला मी जाणूनबुजून हरतो
समोरच्यालाही त्यामुळे विश्वास येतो
खचून गेला असला तरी
त्याला मी पुन्हा उत्साहित आत्मविश्वास देतो.......... !!!!!!!
______________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment