8.10.2009

टीच भर त्रास

वाट तर दूरच आहे
तुला समोर दिसणार पण नाही
कारण तुला टीच भर त्रास पण
मला द्यावसा वाटणार नाही..............!
______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment