8.10.2009

हिंमत

भावने इतकीच आपल्या
शब्दांना पण किंमत आहे
म्हणून तर जीवनात माझ्या
काहीच नसून हिंमत आहे............. !!!!
______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment