8.10.2009

कवितेच्या ओळी

शब्दांचा मुकेपाणात
भावना जपल्या जातात
भावणेतच आपल्या या
कवितेच्या ओळी लोपल्या जातात...............
_____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment