8.10.2009

शब्दांच्या मुकेपनात

शब्दांच्या मुकेपनात
मी नेहमीच हरवले जातो
मग आपण एकत्र येऊनही
थोड्यासाठी शब्दांना दूरवले जातो.......
______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment