8.04.2009

का मी असा पडलो

ज्या समाजात घडलो
ज्या समाजात वाढलो
त्याच समाजाच्या विरुद्ध
का मी असा पडलो



_________________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment