8.05.2009

माझ्या कवितेची फॅक्टरी

माझ्या कवितेची फॅक्टरी
कधिहि बंद पड़नार नाही
परिस्थितीने कृपा केली तरच
नाहीतर आशि नुस्ती सडनार नाही
____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment