8.05.2009

शब्दांची झाली फूले

शब्दांची झाली फूले
उमलून अली छान
खेळतोय मी एकटा
विसरुनि भूक तहांन
______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment